दातांचे आरोग्य आजार आणि दंत उपचारांची योग्य वेळ........डाॅ अमित नेमाणे
दातांचे आरोग्य आजार आणि दंत उपचारांची योग्य वेळ
- डॉ. अमित नेमाणे
डॉक्टर साहेब दोन महिन्यांपूर्वी माझ्या दाताला( दाढेला )लागलेल्या किड्याचे उपचारासाठी एक हजार रुपये खर्च येईल असे सांगितले होते आता अचानक पाच ते सहा हजार कसा हो ?मध्यमवर्गीयांना हा दातांच्या उपचारांचा खर्च कसा परवडायचा ?!
वरील संभाषण किंवा तत्सम दंत उपचार खर्चाविषयी संभाषण हे दंतरोग तज्ञ आणि रुग्णा मध्ये नियमित ऐकावयास मिळते मुळातच आजार मोठा झाल्यावर किंवा त्या आजाराच्या अति त्रास झाल्यावरच रुग्ण दवाखाना /हॉस्पिटल च्या दिशेने चालू लागतात साधनत: आपल्या शरीरात कोणत्याही आजाराच्या विषाणूंनी प्रवेश केल्यानंतर काही दिवस शरीर त्याला प्राथमिक विरोध करते या लढाईमध्ये शरीर जिंकल्यास म्हणजेच रोगप्रतिकारक्षमता जिंकल्यास आपल्याला आजाराची लक्षणे विशेष जाणवत नाहीत मात्र रोगप्रतिकारक क्षमता कमी पडल्यास आजार बळावतो आणि आपल्याला त्रास किंवा आजाराची लक्षणे सतत जाणवू लागतात .त्यामुळे आजाराचे पहिले लक्षण आढळल्यास वैद्यकीय तज्ञाचा सल्ला घेणे आवश्यक ठरते
मी दंतरोग तज्ञ म्हणून गेले अनेक वर्ष मी रुग्णांच्या वेळकाढूपणामुळ बळावलेले आजार पाहिले आहेत. दाताला लागलेली कीड ही सुरुवातीला बिलकुल त्रास देत नाही केवळ आरशात निरखून पाहिल्यास किंवा अन्नकण दातात अडकून राहिल्यास समजते परंतु ही किड खोल गेली कित्येक दुखू लागते आणि पुढे जाऊन दाताखाली सूज येणे ,पु येणे, गाठ येणे इत्यादी आणि ही गाठ काही वेळेस अगदी कर्करोगा पर्यंतचा प्रवास करू शकते म्हणून किमान दाताच्या आरोग्यात आपण अधिक जागरूक असणे गरजेचे असते. दाताला लागलेली प्राथमिक कीड ही कमीत कमी वेळामध्ये ,कमी खर्चा मध्ये ,कमी त्रासांमध्ये काढता येते .मात्र हीच कीड दातात खोलपर्यंत पसरल्यास लागणारा वेळ, खर्च आणि त्रास या तिन्ही गोष्टी वाढवते ,त्यामुळे दाताला काही काळपटपणा दिसल्यास त्वरित दंतरोग तज्ञाचा सल्ला घेणे आवश्यक असते.
गेल्या अनेक वर्षांपासून पिंपरी ,वाकड ,चिंचवड ,पुणे येथे यशस्वी प्रॅकटिस करणारा डेंटल सर्जन (डेंटिस्ट )म्हणून काही माहिती आपणास सर्व वाचकांना देऊ इच्छितो ,दातांची काळजी कशी घ्यावी:-
हा लेख वाचून तुम्ही दातांची काळजी व्यवस्थित प्रकारे घेऊ शकाल .दातांची व्यवस्थित स्वच्छता राखली आणि काळजी घेतली तर आपल्यावर फार कमी वेळा दातांच्या डॉक्टरांकडे जाण्याची वेळ येते ,त्यामुळे सर्वात प्रथम आपण दातांची स्वच्छता कशी राखायची हे पाहू .पेस्ट वापरून ब्रश करणे महत्त्वाचे ,पेस्ट वापरण्याचे कारण हे की पेस्ट मुळे तोंडात फोम तयार होतो ज्यामुळे अडकलेले अन्नकण दातापासून लवकर मोकळे होतात ब्रश करताना शक्यतो बारीक डोक्याचा आणि मऊ केसांचा ब्रश वापरावा उदाहरणार्थ कोलगेट अल्ट्रा यासारखा कोणताही ब्रश वापरला तरी चालेल (मी कोलगेट कंपनीची जाहिरात करीत नाही) .तोंडात फोम तयार व्हायला वेळ मिळावा म्हणून सर्व दातांना पेस्ट लावून घ्यावी ,एखादी मिनिटे थांबावे आणि मग दातांवरून ब्रश फिरवावा .दातांवरून ब्रश फिरवताना हिरड्यांकडून दाताच्या टोकाकडे अशा दिशेनेच ब्रश करावा उलटे ब्रश करू नये .वरचे दात आणि खालचे दात वेगवेगळे साफ करावे.
दातांच्या मधले सर्फेस स्वच्छ करण्यासाठी फ्लॉसिंग चा दोरा वापरावा केवळ क्फ्लॉसिंग चाच दोरा वापरावा शिवणकामाचा दोरा वापरून प्रयोग करू नयेत .हा दोरा निर्जंतुक केलेला असतो शिवाय तो स्ट्रॉंग असतो .या दोऱ्याने दोन दातांच्या मधला सर्फेस स्वच्छ करताना तो दोरा हिरडे यांकडून दाताच्या टोकाकडे असा सर फेसला घासून बाहेर काढावा .लगेच देऊन दुसरी फट साफ करावी क्फ्लॉसिंग नंतर व्यवस्थित चुळ भराव्यात .तोंडाला वास येत असेल तर माऊथवॉश वापरण्यास हरकत नाही परंतु एका वेळी सलग फक्त पंधरा दिवस याचा वापर करावा (भारतातले मौत वापरतानातरी )त्यानंतर पंधरा दिवसांचा ब्रेक घ्यावा ,यापुढे तोंडाला वास येत नसेल तर माऊथ वापरू नये.
ब्रशिंग ,फ्लॉसिंग ,स्केलिंग बद्दल काही समज आपल्या मध्ये असतात .
१) ब्रशिंग जोरात केले तरच दात साफ होतात --असे अजिबात नाही उलट जोरात ब्रशिंग करून आपण दातावरचे इनॅमल कमी करतो ज्यामुळे दातांना सळसळण्याचा त्रास होऊ शकतो . दात हलक्या हाताने घासावेत .
२) दात घासायला खूप वेळ लागतो --वर दिलेल्या टेक्निक ने दात घासले तर दात घासायला दोन ते तीन मिनिटे पुरतात .
३)फ्लॉसिंगमुळे दातात फटी वाढतात-- क्लोसिंग चा दोरा खूप बारीक असतो त्याच्यामुळे पट्टी अजिबात वाढत नाहीत दात सरकून फटी वाढायला हातांवर ती कायम असा खूप जोर असावा लागतो ऑर्थो च्या ट्रीटमेंटमध्ये असतो तसा चौथा पॉईंट जीप बसणे क्लोसिंग करणे ही फक्त ॲड्रेस नाही करायचे असते वयाच्या चार-पाच वर्षांपासून मुलांना जीप घासण्याची क्लोसिंग ची सवय लावा v5 स्पेलिंग केल्याने दात कमकुवत होऊन हलतात स्पेलिंग नंतर दात हलतात हे खरे असले तरी सगळ्यांच्याच बाबतीत हे खरे नाही ज्यांच्या हिरड्यांमध्ये बराच अन्न साठवून त्याचा दगड झालेला असतो त्यांचे दात स्केलिंग केल्यावर ती हलतात कारण स्केलिंग करून तो अन्नकणांच्या दगड काढला जातो ह्या अन्नकणांच्या दगडामुळे दाता खालचे हादेखील जी जायला सुरुवात झालेली असते त्यामुळे अन्नकणांचे दगड काढणे मस्त आहे अशा अडकलेल्या अन्न पणामुळे दाता खालचे हाड कमकुवत होऊन दात हलतात व पडतात जर व्यवस्थित काळजी घेतली नीट ब्रशिंग केले वरचेवर वर्षातून एक-दोन वेळा के लिंग करून घेतल्यास हिरड्या दाता खालचे हाडे कमकुवत होणार नाही आणि दात पडणार नाही सहा दातातून रक्त येत असताना ब्रशिंग करू नये मुळात दातातून रक्त येत नाही रक्हिरडीतून येते हिरड्या कमकुवत झाल्याचे ते लक्षण आहे कारण एकच दातांची स्वच्छता नीट झाली नाही किंवा हार्ड ब्रशने खूप जोरात ब्रशन केले हिरडीतून रक्त येत असल्यास लगेचच डेंटिस्टला दाखवावे पायोरिया या हिरड्यांच्या आजाराची ही सुरुवात असू शकते केलीं करून घ्यावे कॅनिंग करूनही आठ दिवसात हिरड्यांमधून रक्त येणे थांबले नाही तर गरज पडल्यास डेंटिस्ट तुम्हाला हिरड्यांची सर्जरी करण्याचा सल्लाही देऊ शकतो ही फारशी दुखवणारी ट्रीटमेंट नाही त्यात तोंडात दात काढताना देतात तसे इंजेक्शन देऊन हिरडीचा वरचा भाग हलकेच उघडून त्यातील अन्नकण साफ केले जातात सात तेच ऐवजी दंतमंजन वापरले तरी चालते दंतमंजन किती बारीक आहे ते पाहावे जाड दंतमंजन असेल तर त्याने इनॅमल कमी होत जाते आठ दिवस झाले की स्वतःच्या मनाने वापरली तर चालते आणि कायम वापरावी लागते डेंटिस्टला विचारूनच मग सेंटर यु पेस्ट वापरावी किती दिवस वापरायची हेही विचारून घ्यावे 9 दात दुखत असेल तर एखादी पेन किलर किंवा अँटिबायोटिक घेऊन काम चालते दात दुखतो याचा अर्थ कीड मुळा गेली आहे रूट कॅनाल प्रोसिजर करावी लागते पेन किलर घेऊन दुखदा बघण्यात अर्थ नाही आणि इन्फेक्शन आजूबाजूच्या जातातही पसरू शकते पेन किलर स्वतःच्या मनाप्रमाणे घेऊ नये किंवा केमिस्टने दिले म्हणूनही घेऊ नये अँटिबायोटिक घेताना डेंटिस्टच्या सल्ल्यानेच घ्यावे आणि एंटीबायोटिक तुमचा वजनाप्रमाणे तुम्हाला त्रास आहे की नाही कोणत्याही औषधाची एलर्जी आहे की नाही हे विचारूनच मग प्रिस्क्राइब केले जातात शिवाय हेच सांगितले तितके दिवस घेतले गेले पाहिजेत नाहीतर मेडिसिन रेजिस्टन्स येऊन मग कोणतीच अँटिबायोटिक तुम्हाला भविष्यामध्ये लागू पडणार नाही अशी ही वेळ तुमच्यावरती येऊ शकते 10 दात दुखण्यावर दात काढणे उपाय आहे दात तुटला असेल तर दात काढावाच लागतो दात काढला तरी हरकत नाही इम्प्लांट करून नवीन दात बसवता येतो आधुनिक तंत्रज्ञानात दात काढण्याऐवजी रूट कॅनाल तुटलेल्या दाताला पूर्वीप्रमाणे बनवणे अंड कोअर कॅप करणे हे उपाय आहेत केवळ इम्प्लांट जास्त आधुनिक आहे म्हणून नैसर्गिक दात काढून त्या ठिकाणी कृत्रिम दात बसवणे योग्य नाही दात व हिरड्या साफ करून देणे ही दंत स्वच्छतेची शेवटची ट्रीटमेंट नव्हे तर सर्वात पहिली प्रोसेस आहे हिरड्या साफ असतील तरच तोंडात अगदी शेवटपर्यंत दात टिकतील वरील लेख आणि माहिती दंतचिकित्सक डॉक्टर अमित नेमाने यांनी लिहिली आहे ही माहिती आपणा सर्वांना आपल्या दाताचे आरोग्य आणि मौखिक आरोग्य यांच्या साठी गरजेची आहे तरी आपणही वाचावीत आणि त्यानुसार आपल्या दिनचर्येमध्ये बदल करावेत आणि हि पोस्ट डॉक्टरांचा नावासह फॉरवर्ड करण्यास डॉक्टरांची काही हरकत नाही धन्यवाद

Comments
Post a Comment